{
  "village_code": "270300140029330000",
  "village_name": "नेरी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:03Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिनेश जगन्नाथ सोनगिरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिनेश जगन्नाथ वाणी ऐवजी दिनेश जगन्नाथ सोनगिरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र वहिवाट /राजपत्र/कावी/.112 दि. 02/02/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26337799 अन्वये दिनेश जगन्नाथ वाणी ऐवजी दिनेश जगन्नाथ सोनगिरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विठ्ठल कोंडजी बर्वे"
}
