{
  "village_code": "270300140029370000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3813,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:06Z",
  "surveys": [
    "298/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018\nआदेश दिनांक : 21/02/2018\nइतर आदेश क्रमांक : शासन राजपत्र क्र. पुनर्वसन/कार्या-9 (1)/प्रा.11/उनआर/51/सन 2006 दि.01/09/2006 व घोषणापत्र क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018\nआदेश दिनांक : 01/09/2006 शासन राजपत्र क्र. पुनर्वसन/कार्या-9 (1)/प्रा.11/उनआर/51/सन 2006 दि.01/09/2006 व घोषणापत्र क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018 तसेच म.तहसीलदार पाचोरा यांचेकडील आदेश क्र./जमीन-२/755/2021 दि.29/09/2021 नुसार मौजे दिघी येथील बाजूसदाखल गटावरील “पुनर्वसन कायदा अंतर्गत जमीन हस्तांतरण,पोट विभागणी,विभाजन,रूपांतरण व सुधारणा यावर निर्बंध घालण्यात येत आहे” असा शेरा कमी करण्यात आला असे. सबब वरील आदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "संदिप रंगनाथ पौळ"
}
