{
  "village_code": "270300140029370000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:07:00Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nखातेदार:सुरेश जगन्नाथ परदेशी यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र. 93590261101 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बदरखे हा वि का स सो ली यांचेकडून दिनांक 24/09/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 625000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बदरखे हा वि का स सो ली यांचेकडून पत्र दिनांक23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "संदिप रंगनाथ पौळ"
}
