{
  "village_code": "270300140029390000",
  "village_name": "बाळद बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:48Z",
  "surveys": [
    "207/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nखातेदार:सोनिराम विठ्ठल पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बाळद बु.वि का सह सोसा लि ता.पाचोरा जि जळगाव यांचेकडून दिनांक 12-10-1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 29000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०/२०२६ दिनांक 15-10-2026\nदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "अतुल बापुराव पाटील"
}
