{
  "village_code": "270300140029390000",
  "village_name": "बाळद बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:48Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल गटात इतर हक्कात नमूद नोंद विहीर 1 यात पंढरीनाथ नवल महाजन यांचा मालकी हकाने विहीरेचे पाणी आठ आणे पाणी चा हक्क 0.8.0 ( 1348 ) अन्वये पंढरीनाथ नवल महाजन हे मयत झाल्याने यांचा विहिरीत आठ आणे पाण्याचा हक्क ही नोंद कंस करून त्यांच्या वारसाने केलेल्या अर्जानुसार इतर अधिकारात विहिरीत आठ आणे पाण्याच्या हक्कासह पंढरीनाथ नवल महाजन यांचे वारस दाखल केले असे. सर्व ही हितसंबंधितांना नोटीस बजावली",
  "talathi": "अतुल बापुराव पाटील"
}
