{
  "village_code": "270300140029390000",
  "village_name": "बाळद बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:51:48Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nगावी गट नंबर 93 यांचे क्षेत्र 5.46 हे आर पोटखराब 0.16 हे आर ही शेत जमीन बारीकराव बंकटराव पाटील यांच्या नावे होती सदर खातेदार दिनांक२४/०९/१९९९ रोजी मृत्यू झाले असून मयताची वारसाची नोंद फेरफार नोंद क्र १४२३ ने घेण्यात आलेली असून सदर नोंद नंबर १४२३ मधील वारस नामे उषा बळासाहेब गाडे,आशा मधुकर निकम,चंद्रभागा बारीकराव सोमवंशी यांचे नाव फेरफार नोंद नंबर ४०७४ अन्वये सदर गटावरून कमी गटावरून हक्क सोड पत्रानुसार कमी करण्यात आलेले आहे तरी वरील नमूद गटाचे पूर्वीचे मूळ मालक बारीकराव बंकटराव पाटील हे दिनांक २४/०९/१९९९ रोजी मयत झाले असून त्यांनी त्यांच्या हायतीत दस्त क्रमांक 2263/1994 अन्वये त्यांच्या मुलांच्या नावाने मृत्युपत्र लिहून दिलेले आहे सदर मृत्युपत्राच्या मिळकतीचा तपशील खालील प्रमाणे\nविजय बारीकराव सोमवंशी 2.06\nअशेाक बारीकराव सोमवंशी 1.60\nसुधाकर बारीकराव सोमवंशी 1.8\nवरील प्रमाणे मृत्युपत्र लिहून दिलेले असल्याने सदर मृत्युपत्र दस्ताची नोंद घेऊन मृत्युपत्राचे दस्त नोंदीचा अंमल योग्यरीत्या घेऊन सदर गटावरील सामायिक नावाचे खाते कमी करून विजय बारीकराव सोमवंशी अशेाक बारीकराव सोमवंशी सुधाकर बारीकराव सोमवंशी यांचे नाव मृत्युपत्राच्या दस्त क्रमांक 2263/1994 मध्ये नमूद क्षेत्र नुसार नाव सदर गटाच्या कब्जेदार सदरी दाखल केले असे गावी अर्ज, मृत्यू दाखला, सूची क्रमांक तीन, मृत्युपत्राचा दस्त नुसार नोंद केली असे",
  "talathi": "अतुल बापुराव पाटील"
}
