{
  "village_code": "270300140029400000",
  "village_name": "नाचणखेडा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:58:06Z",
  "surveys": [
    "92/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधीकारी श्री.शि.वि.का.से.सो.नाचणखेडा\nलिहून घेणार : बापु मानसिंग पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : विशेष वसुली अधीकारी श्री.शि.वि.का.से.सो.नाचणखेडा इ.र.रु. 3200/- पोटी जमीन जप्त - 869\nसर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : विशेष वसुली अधीकारी याचा जप्ती चा बोजा रु 6615/- - 871\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधीकारी यांचेकडील पत्र जा क्र विव/६५/८१३ दि 14/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल बापुराव पाटील"
}
