{
  "village_code": "270300140029440000",
  "village_name": "गाळण बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2877,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:32:12Z",
  "surveys": [
    "227/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिरीष बुधा पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भगवान बुधा पाटील ऐवजी शिरीष बुधा पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.112 दि. 30/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/1983 मधील नोंदणी क्र.पी-८३ अन्वये भगवान बुधा पाटील ऐवजी शिरीष बुधा पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "योगेश दगा पाटील"
}
