{
  "village_code": "270300140029580000",
  "village_name": "राजुरी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:55:16Z",
  "surveys": [
    "72/1/क",
    "72/1/ड",
    "72/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nखातेदार:प्रशांत दिलीप महाले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ॲक्सीस बँस लि. शाखा डी एस पी चौक जळगांव ता जि जळगांव यांचेकडून दिनांक 20/12/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 690000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दिनांक 22/09/2026 दस्त क्र 7061 /2026 सूची क्र 2 व ई हक्क अर्ज क्र 97216261021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णु नारायण ढेपले"
}
