{
  "village_code": "270300140029610000",
  "village_name": "भोजे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:53:00Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव\nलिहून देणार : संजीव श्रीकृष्ण माळी रा. यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 वर पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव यांचेकडील दिनांक 19/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णु नारायण ढेपले"
}
