{
  "village_code": "270300140029610000",
  "village_name": "भोजे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2198,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:11:51Z",
  "surveys": [
    "142/2",
    "76/1/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोविंदा श्रीपत उभाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोविंदा श्रीपत माळी ऐवजी गोविंदा श्रीपत उभाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.वहिवाट /राजपत्र /कावी/112/2026 दि. 02/02/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- m-24429156 अन्वये गोविंदा श्रीपत माळी ऐवजी गोविंदा श्रीपत उभाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विष्णु नारायण ढेपले"
}
