{
  "village_code": "270300140029620000",
  "village_name": "लोहारी बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:15:22Z",
  "surveys": [
    "46/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी , ता- पाचोरा , जि-जळगाव\nलिहून घेणार : हर्षल सतीष जोशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी यांचा र रु 2160000/- चा गहाणखत बोजा हर्षल सतिश जोशी यांचेकडे दा ता 12/3/18 - 2303\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचे कडील रिकन्व्हेंस दस्त क्र PCR-7683-2026 व दस्त दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रितेश विनोद गोसावी"
}
