{
  "village_code": "270300140029670000",
  "village_name": "सावखेडा खु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:05:59Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुळका/1/ई /-टपाल /2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी ता.पाचोरा\nलिहून देणार : शांतीलाल शंकर न्हावी रा.सावखेडा बु.यांनी रक्कम रुपये 163000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी ता.पाचोरा यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHIVAJI RAMRAO DONGRE"
}
