{
  "village_code": "270300140029740000",
  "village_name": "वडगाव जोगे",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:23Z",
  "surveys": [
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , पाचोरा\nलिहून देणार : बद्रिनाथ चरणसिंग राठोड रा. वडगाव आंबे बु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 161 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 76000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर नामदेव मोरे"
}
