{
  "village_code": "270300140029760000",
  "village_name": "अटलगव्हाण",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1051,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:26:27Z",
  "surveys": [
    "12/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर पुडंलीक पवार रा. अटलगव्हाण यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7675-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/अ/2 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर पुडंलीक पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलशाद अब्दुलरहीम मोमीन"
}
