{
  "village_code": "270300140029770000",
  "village_name": "पिंप्री बु प्र पा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:00:01Z",
  "surveys": [
    "162/1",
    "73/1/1",
    "73/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून घेणार :एच डी एफ सी बँक , शाखा पाचोरा\nलिहून देणार :१) जितेंद्र माधव मराठे\n२) ईश्वर माधव मराठे\n३) मिराबाई माधव मराठे\nरा. पिंप्री बु प्र पा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7170 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1025000/- /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/2, 73/1/1, 162/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन जितेंद्र माधव मराठे यांनी अर्ज दस्ताची प्रत व दुम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची कर २ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात गहान खताने बोजा दाखल केले.",
  "talathi": "दिलशाद अब्दुलरहीम मोमीन"
}
