{
  "village_code": "270300140029780000",
  "village_name": "पिंपळगाव बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 15967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:00Z",
  "surveys": [
    "924"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nदुरुस्त नोंद दाखल केलेने –\nमौजे पिंपळगाव बु येथील गट नं 924 संदर्भात नोंद नं 15714 खरेदीबाबत दाखल करणेत आलेली आहे. सदर नोंदीनुसार खरेदी देणार कविता ज्ञानेश्वर तेली यांचेकडून रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी लागवडीलायक 0.8650 हे आर, पो ख 0.00 हे आर क्षेत्र खरेदी केलेले असुन सोबत सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्कासह खरेदी घेतलेली आहे.\nपरंतु सदर नोंद नं 15714 दाखल करतेवेळी रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्काऐवजी नजरचुकीने 0-06-0 अशी चुकीची नोंद झालेली आहे.\nसबब सदर नोंदीने रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्कासह खरेदी घेतलेबाबत दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "सलीम अकबर तडवी"
}
