{
  "village_code": "270300140029780000",
  "village_name": "पिंपळगाव बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 15971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:00Z",
  "surveys": [
    "705/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखरेदी दस्तानुसार चुक दुरुस्ती –\nमौजे पिंपळगाव बु येथील फेरफार क्रमांक 6202 चा खरेदी दस्त क्रमांक 1615/1998, दिनांक 28/5/1998 नुसार खरेदी देणार 1) धनसिंग दलपत देशमुख यांना 1) बालुबा भ्र दलपत देशमुख, 2) महेंद्रसिंग दलपत देशमुख, 3) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 4) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ यांनी ज मु म्हणुन धनसिंग दलपत देशमुख यांना सदर प्लॉट विक्रीकामी व पक्के खरेदी देणेकामी ज मु करुन दिलेला आहे. परंतु वरीलपैकी अ नं 3) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 4) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ यांचे नाव इतर अधिकारात राहुन गेलेले आहे. सदर नावे कमी करण्यासाठी खरेदी घेणार राजेंद्र वामन पाटील यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र, खरेदी दस्त सादर केलेवरुन नावे कमी केली असत.",
  "talathi": "सलीम अकबर तडवी"
}
