{
  "village_code": "270300140029780000",
  "village_name": "पिंपळगाव बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 15977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:00Z",
  "surveys": [
    "216/अ",
    "216/क",
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nकौटुंबिक वाटणी करून देणार- १)युवराज बळीराम जाधव २) अशोक बळीराम जाधव\nकौटुंबिक वाटणी करून घेणार- १)एकनाथ बळीराम जाधव २) अशोक बळीराम जाधव ३) युवराज बळीराम जाधव\nकौटुंबिक वाटणीस संमती देणार- दत्तु बळीराम जाधव\nमौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २३५ याचे क्षेत्र १.५८.०० हे.आर.चौ.मी. आकार ७.२० रु.पैसे. व गट नं २१६/अ क्षेत्र १.६०.०० हे.आर.चौ.मी. + पो.ख.क्षेत्र ०.१३.०० हे.आर.चौ.मी. एकुण क्षेत्र १.७३.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमीनची कौटुंबिक वाटणी पुढीलप्रमाणे\nअ)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २३५ याचे क्षेत्र १.५८.०० हे.आर.चौ.मी. आकार ७.२० रु.पैसे. या शेतजमीन ची कौटुंबिक वाटणी पुढीलप्रमाणे\n१)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २३५ याचे पूर्व -पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील ०.४०.०० हे.आर.चौ.मी. क्षेत्र ची शेतजमीन व सदर गट नं २३५ मधील विहीर १ व सोलर यात ०-४-० आणे हक्कासह शेतजमीन एकनाथ बळीराम जाधव यांचे नावे करून दिली.\n२)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २३५ याचे पूर्व -पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील १.१८.०० हे.आर.चौ.मी. क्षेत्र ची शेतजमीन व सदर गट नं २३५ मधील विहीर १ व सोलर यात ०-१२-० आणे हक्कासह अशोक बळीराम जाधव यांचे नावे करून दिली.\nआ)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २१६/अ क्षेत्र १.६०.०० हे.आर.चौ.मी. + पो.ख.क्षेत्र ०.१३.०० हे.आर.चौ.मी. एकुण क्षेत्र १.७३.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमीनची कौटुंबिक वाटणी पुढीलप्रमाणे.\n१)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २१६/अ याचे पूर्व -पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवड योग्य क्षेत्र ०.८०.०० हे.आर.चौ.मी. + पो.ख.क्षेत्र ०.०७.०० हे.आर.चौ.मी. एकुण क्षेत्र ०.८७.०० हे.आर.चौ.मी. ची शेतजमीन व गट नं २१६/क मधील विहिरीत ०-४-० आणे हिश्यासह ची शेतजमीन एकनाथ बळीराम जाधव यांचे नावे करून दिली.\n२)मौजे पिंपळगाव बु ता.पाचोरा जि.जळगाव येथील शेत गट नं २१६/अ याचे पूर्व -पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवड योग्य क्षेत्र ०.८०.०० हे.आर.चौ.मी. + पो.ख.क्षेत्र ०.०६.०० हे.आर.चौ.मी. एकुण क्षेत्र ०.८६.०० हे.आर.चौ.मी. ची शेतजमीन व गट नं २१६/क मधील विहिरीत ०-४-० आणे हिश्यासह ची शेतजमीन युवराज बळीराम जाधव यांचे नावे करून दिली.\nगट नं २३५ मध्ये १ विहीर व सोलर असून यामध्ये एकनाथ बळीराम जाधव यांचा ०-४-० आणे व गट नं २३५ मध्ये १ विहीर व सोलर यात अशोक बळीराम जाधव यांचा ०-१२-० आणे हक्क व अधिकार राहील. तसेच पिंपळगांव बु शिवारातील गट नं २१६/क मधील इतर अधिकारातील १ विहीर व इ. मो. यात अशोक बळीराम जाधव यांचा ०-८-० आणे हक्क असून यापैकी एकनाथ बळीराम जाधव व युवराज बळीराम जाधव यांचा प्रत्येकी ०-४-० आणे हक्क व अधिकार राहील. तसेच सदर गटात ये-जा करणेसाठी जुन्या वहिवाटीप्रमाणे वंशपरंपरागत गाडी बैल रस्ता वहिवाट नुसार वापर रस्ता राहील.गावी अर्ज, दोनशे\nरुपये स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र आले वरून नोंद केली असे",
  "talathi": "सलीम अकबर तडवी"
}
