{
  "village_code": "270300140029780000",
  "village_name": "पिंपळगाव बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 15985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:00Z",
  "surveys": [
    "440/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअज्ञान पालन कर्ता कमी केलेने –\nमौजे पिंपळगाव बु येथील गट नं 440/2 वरील कब्जेदार रंजना रघुनाथ माळी, सागर रघुनाथ माळी, विकास रघुनाथ पाटील, अ नं 2 व 3 चे अ पा क रंजनाबाई रघुनाथ माळी यांच्या नावे 0.86.13 हे आर, पो ख 0.02.03 हे आर, आकार 5.30 रु पै ही शेतजमीन मिळकत दाखल आहे.\nसागर रघुनाथ माळी याचा जन्म दिनांक 9/3/1994 व विकास रघुनाथ माळी याचा जन्म दिनांक 26/6/1995 असुन आजरोजी ते सज्ञान झालेले असलेने वरील नमुद गटावरील अज्ञान पालन कर्ता शेरा कमी केला असे.\nबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, नोंद नं 5543 ची नक्कल व आधारकार्ड प्रत हजर केलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "सलीम अकबर तडवी"
}
