{
  "village_code": "270300140029780000",
  "village_name": "पिंपळगाव बु",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 15992,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:59:42Z",
  "surveys": [
    "1168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक. कुळका/1/ई- टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे पिंपळगाव बु येथील खातेदार श्री. रुपाली दिनेश गिते यांचा गट क्रमांक 1168 वर पिंपळगाव बु गुरुगोविंद वि का स सो ली यांचा बोजा रक्कम रुपये 360000/- दि 24/8/2020 कमी केला असे. सदर बोजा सचीव पिंपळगाव बु गुरुगोविंद वि का स सो ली यांचे पत्र तसेच म. जिल्हाधीकारी सो जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक. कुळका/1/ई- टपाल/2019/36/56/1054, दि. 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "सलीम अकबर तडवी"
}
