{
  "village_code": "270300140029820000",
  "village_name": "पिंप्री खु प्र पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:09:41Z",
  "surveys": [
    "179/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहुन घेणार- बँक ऑफ बडोदा शाखा शिंदाड.ता.पाचोरा जि.जळगाव.\nलिहुन देणार- कडुबा पंडीत पाटील रा.पिंप्री . ता. पाचोरा. जि.जळगाव.\nयांनी गट नं 179/2 यावरील बँक ऑफ बडोदा शाखा शिंदाड.ता.पाचोरा जि.जळगाव यांच्या र.रु.200000/ दि.07/10/2026,पिक कर्ज बोजा दाखल बाबत बँक चे पत्र व याबाबत गावी अर्ज व मा. बोजा व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परीपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरुन सदर गटाच्या इतरहक़्क़ी वरील नमुद रकमेचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल विकासराव शिंदे"
}
