{
  "village_code": "270300140029840000",
  "village_name": "सातगाव",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2908,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:26Z",
  "surveys": [
    "161/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/पो.ख./एसआर/49/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमौजे सातगाव येथील चंद्रकलाबाई डीगंबर पाटील यांचे गट न. 161/4 सध्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र 1.43 हे आर पो.ख वर्ग अ क्षेत्र 0.3 हे आर आकार 2 रु 20 पैसे,या शेत जमिनीचे म.ज.म.नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2)नुसार सदर जमिनीतील पो.ख क्षेत्र 0.30 पैकी , 0.12 हे.आर लागवडीखाली चंद्रकलाबाई डीगंबर पाटील यांनी आणले आहे.सदर बाबतीत वरील आदेशानुसार दुरुस्ती नंतरची स्थिती,लागवडीखालील क्षेत्र 1.55 हे आर पो.ख वर्ग अ क्षेत्र 0.18 हे आर, आकार 2 रु 38 पैसे,याप्रमाणे सातबाऱ्यावरील क्षेत्र व भोगवटादारसदरी दुरुस्ती करून नोंद घेतली असे.इतर कोणताही बदल केला नाही.",
  "talathi": "अमोल विकासराव शिंदे"
}
