{
  "village_code": "270300144031500000",
  "village_name": "पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 42748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:42Z",
  "surveys": [
    "97/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छत्रपती संभाजीनगर शाखा-शिवाजी नगर,छत्रपती संभाजीनगर ता.जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे यादव गोपाळ पाटील\nगहाणखत लिहुन देणार : भुषण अरुण पाटील रा. पाचोरा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7287-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/1/ब/1 क्षेत्र 1.6831 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण अरुण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी दवंगे"
}
