{
  "village_code": "270300144031500000",
  "village_name": "पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 42782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:42Z",
  "surveys": [
    "42/2/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nखातेदार:प्रदीप बालचंद राजपूत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया पाचोरा यांचेकडून दिनांक 13/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000/- परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील दस्त क्र 7266/2026 दि 29/09/2026 जा. क्रमांक 1 दिनांक 2019/08/13 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी दवंगे"
}
