{
  "village_code": "270300144031500000",
  "village_name": "पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 42823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:42Z",
  "surveys": [
    "87/अ/2/अ/1/2/55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक आँफ इंडिया शा पाचोरा\nलिहून घेणार : भास्कर लोटन शहाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 87/अ/2/अ/1/2/55 तपशिल : दिनांक 27/03/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा चा भास्कर लोटन शहाणे यांच्या नावे र.रु.2800000/- कर्ज. - 28690\nप्रमाणे भास्कर लोटन शहाणे यानी लिहुन घेणार-स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पाचोरा ता पाचोरा जि जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 30697\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील दस्त क्र 6986/2026 दि 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी दवंगे"
}
