{
  "village_code": "270300144031500000",
  "village_name": "पाचोरा",
  "taluka_name": "पाचोरा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 42846,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:40:42Z",
  "surveys": [
    "93/3/अ/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जजस बँक /मु/का./वसुली/151/2026 27\nआदेश दिनांक : 15/10/2026\nविशेष वसुली अधिकारी यांच्या आदेशावरून\nमौजे पाचोरा शिवारातील सर्वे क्र 93/3/अ/18 यावर जळगाव जनता सहकारी बँक यांचे र.रु 83773/- दि 10/10/2026 शांताराम लक्ष्मण मोरे यांच्या मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी यांचा जप्ती बोजा. वसुली अधिकारी यांचे आदेश आल्यावरून जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी दवंगे"
}
