{
  "village_code": "270300150029880000",
  "village_name": "करमाड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:26:27Z",
  "surveys": [
    "66/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:मधुकर गोविंदा पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा नेरी यांचेकडून दिनांक 28/12/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
