{
  "village_code": "270300150029890000",
  "village_name": "पळासखेडे प्र.न.",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:46:45Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमौजे पळासखेडे प्र न. ता.जामनेर येथील गट नंबर 331 या शेतजमिनीवर भोगवटादार सदरी फेरफार क्र. 2001 अन्वये वैशाली पितांबर पवार अपाक कोकिळाबाई पितांबर पवार यांचे नाव दाखल आहे. परंतु वैशाली पितांबर पवार हे आज रोजी सज्ञान झाले असून आज रोजी त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे.त्यामुळे अ.पा.क.म्हणून दाखल असलेले कोकिळाबाई पितांबर पवार यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे.अ.पा.क.शेरा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व फेरफार क्र. 2001 ची प्रत सादर केलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
