{
  "village_code": "270300150029900000",
  "village_name": "नेरी दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:57Z",
  "surveys": [
    "310/2/अ/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार- अक्षय वासुदेव छ्तवाणी\nलिहून घेणार- अनिल अर्जुन महाले\nमौजे नेरी दिगर येथील गट नं.310/2/अ मधील प्लॉट नं.22 याचे एकूण क्षेत्र 514.50 चौ.मी यातील साई श्रद्धा कॉम्प्लेक्स बांधीव मार्केट मधील लिहून देणार यांच्या मालकीचे उत्तरेकडील दुसऱ्या मजल्यावरील दुकान नं.21 ते 24 या दुकानाचे व हॉल टेरीस एकूण क्षेत्र 78.99 चौ.मी फक्त गच्ची ताब्याची जागा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दु.नि.पहुरपेठ यांचेकडील दस्त क्र.1971/2026 दि.02/06/2022 अन्वये र.रु.770000/- घेऊन कायम खरेदी दिली.",
  "talathi": "अंकिता सुधाकर पाटील"
}
