{
  "village_code": "270300150029900000",
  "village_name": "नेरी दिगर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:57Z",
  "surveys": [
    "281/1/1/अ/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nगहाणखत रद्द करून देणार – मे.श्रीराम फायनान्स लि.शाखा भुसावळ\nगहाणखत रद्द करून घेणार – सचिन अशोक वराडे\nगट नंबर 281/1/1/अ मधील प्लॉट नंबर 46 एकुण क्षेत्र 160.00 चौ.मी.यापैकी कर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 80.00 चौ.मी या प्लॉट जागेवर कर्जदार सचिन अशोक वराडे यांचे कर्जापोटी मे.श्रीराम फायनान्स लि.शाखा भुसावळ यांचा दस्त क्र.449/2023 अन्वये र.रु.7,00,000/-दि.30/01/2026 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे.दस्त क्रमांक 4931/2026 दि.22/09/2026 अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अंकिता सुधाकर पाटील"
}
