{
  "village_code": "270300150029920000",
  "village_name": "माळपिंप्री",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T08:18:11Z",
  "surveys": [
    "108/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक ली.शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : भारत अभिमान पाटील रा. माळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4993-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1353000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/ब क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत अभिमान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1353000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन एकनाथ माळी"
}
