{
  "village_code": "270300150029930000",
  "village_name": "नेरी बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9607,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:30:21Z",
  "surveys": [
    "291/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026लिहुन देणार:-\nसंतोष नारायण पाटील रा. नेरी बुद्रुक(खाता क्रमांक4057) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 291/1/1 चे एकूण क्षेत्र 1 हे.02 आर पो.ख.0 हे 10 आर एकूण क्षेत्र 1 हे 12 आर चा आकार रु.5 .00 पै यात विहिर 1 या शेतजमिनीपैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील बाजूचे क्षेत्र 0 हे 41 आर चा आकार रु.2 .00 पै ची शेतजमीन विहिर सोडून त्यांनी,\nलिहुन घेणार :\nसुभाष निवृत्ती लोहार , (खाता क्रमांक :-6016)यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3027 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकिता सुधाकर पाटील"
}
