{
  "village_code": "270300150029930000",
  "village_name": "नेरी बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9619,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:30:21Z",
  "surveys": [
    "333",
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : .जमाबंदी-1/कावि/वाटणी/48/2026 दि. 19/10/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nआदेशाने वाटणी –\nशांतीलाल दगडू जैन व प्रविण दगडू जैन रा. नेरी बुद्रुक ता.जामनेर जि.जळगाव यांनी मौजे नेरी बुद्रुक येथील गट नंबर 333 क्षेत्र 3.38 हे.आर + पो.ख.0.02 हे.आर असे एकूण क्षेत्र 3.40 हे.आर चा आकार रु.35.87 पै व गट नं.386 क्षेत्र 1.81 हे.आर पो.ख.0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.81 हे.आर चा आकार रु.12.87 पै या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात वाटणी करून दिली घेतली ती पुढीलप्रमाणे –\nअ) गट नं.333 -\nअ.क्र.- 1\nगट नंबर – 333\nक्षेत्र – 1.69 हे.आर\nपो.ख. – 0.01 हे.आर\nएकूण क्षेत्र – 1.70 हे.आर\nआकार – 17.93 रु.पैसे\nदिशा – उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र\nवाटणी घेणाराचे नाव – शांतीलाल दगडू जैन\nअ.क्र.- 2\nगट नंबर – 333\nक्षेत्र – 1.69 हे.आर\nपो.ख. – 0.01 हे.आर\nएकूण क्षेत्र – 1.70 हे.आर\nआकार – 17.94 रु.पैसे\nदिशा – उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र गट नं.333 मधील विहिर 1 संपूर्ण हक्कासह.\nवाटणी घेणाराचे नाव – प्रविण दगडू जैन\nब) गट नं.386 –\nअ.क्र.-1\nगट नंबर – 386\nक्षेत्र – 0.90 हे.आर\nपो.ख. – 0.00 हे.आर\nएकूण क्षेत्र – 0.90 हे.आर\nआकार – 6.40 रु.पैसे\nदिशा – पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र\nवाटणी घेणाराचे नाव – शांतीलाल दगडू जैन\nअ.क्र.- 2\nगट नंबर – 386\nक्षेत्र – 0.91 हे.आर\nपो.ख. – 0.00 हे.आर\nएकूण क्षेत्र – 0.91 हे.आर\nआकार – 6.47 रु.पैसे\nदिशा – पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र.\nवाटणी घेणाराचे नाव – प्रविण दगडू जैन\nमा.तहसीलदार सो.जामनेर यांचेकडील आदेश क्र.जमाबंदी-1/कावि/वाटणी/48/2026 दि. 19/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अंकिता सुधाकर पाटील"
}
