{
  "village_code": "270300150029960000",
  "village_name": "खादगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:12:45Z",
  "surveys": [
    "299/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : शिंगाईत वि.का.सह.सोसा.मर्या.ता.जामनेर\nलिहून घेणार : राहुबाई घनश्याम कोळी\nमौजे खादगाव येथील गट नंबर 299/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार रु.2.70 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार राहुबाई घनश्याम कोळी यांच्या नावे शिंगाईत वि.का.सह.सोसा.मर्या.ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.40,000/- दि.05/08/1997 चा बोजा दाखल आहे.खातेदार यांनी त्यांचेकडील कर्जाची संपूर्ण परतफेड केली असुन सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी जळगाव जि.मध्य.सह.बँक लिमी.जळगाव यांचेकडील पत्र दि.15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
