{
  "village_code": "270300150029980000",
  "village_name": "गंगापुरी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:12:53Z",
  "surveys": [
    "11/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल\nमौजे गंगापुरी येथील ग नं 11.3.ब याचे क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी एकुण क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी.हि शेतजमीन ज्ञानेश्वर सवाईलाल तंवर यांच्या नावावर असलेली शेतजमीनीची वाटप करणेकामी त्यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणी करून ती मिळकत खालील प्रमाणे -\nग नं 11/3/ब याचे क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी या पैकी क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी हि शेतजमीन सवाईलाल हंसराज तंवर यांच्या नावे\nयेणे प्रमाणे शेतजमीन वाटणीपत्राने नावे केली असुन सदर वाटणीपत्र असेबाबत अर्ज व नोटरी स्टॅम्प वाटणीपत्रकावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "लीना कुंदन राणे"
}
