{
  "village_code": "270300150030000000",
  "village_name": "गारखेडे खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:54Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव\nलिहून घेणार : काशिनाथ शंकर गोलाईत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : दिनांक 23/04/2025 रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव चा काशिनाथ शंकर गोलाईत यांच्या नावे रु.350000/- या रकमेचा इकरार केला. - 4241\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक क्षेत्रीय अधिकारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव यांचेकडील दिनांक 28/10/2026 रोजीच्या पत्रावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लीना कुंदन राणे"
}
