{
  "village_code": "270300150030010000",
  "village_name": "गारखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4130,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:27Z",
  "surveys": [
    "204/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र. जमाबंदी-1/कावि/वाटणी/39/2026\nआदेश दिनांक : 24/08/2026\nरसाळ थानू तंवर राहणार गारखेडा बुद्रुक ता. जामनेर जि,.जक्रगाव यांनी मौजे गारखेडा बुद्रुक येथील गट नंबर204/1/ब क्षेत्र0.57 हे.आर पो.ख. 0.32 एकूण0.89हे.आर. आकार 3.78 रु. पैसे\nमिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणी करून दिली घेतली ती पुढीलप्रमाणे –\n1)गट नंबर - 204/1/ब\nक्षेत्र 0.37 हे आर\nपो ख.0.32 हे आर\nएकूण -0.69 हे आर\nआकार रु – 2.45पैसे\nवाटणी घेणाऱ्याचे नाव – विठ्ठल रसाळ तंवर पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूकडील क्षेत्र\n2) गट नंबर - 204/1/ब\nक्षेत्र- 0.20\nपो .ख- 0.00\nआकार – 1.33,पैसे\nवाटणी घेणाऱ्याचे नाव – रसाळ थानू तंवर\nपूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूकडील क्षेत्र\nटीप . गट नंबर 204 /1/अ मधील विठ्ठल रसाळ तंवर यांना दिलेल्या क्षेत्रांमध्ये असलेले विहीर 1 यावर दिलीप रसाळ तंवर यांचा 0.50% हिस्सा व विठ्ठल रसाळ तंवर यांचा 0.50% हिस्सा राहील.\nमा.तहसीलदार सो.जामनेर यांचेकडील आदेश क्र. जमाबंदी-1/कावि/वाटणी/39/2026 दि 24/082026 आलेवरून नॉद केली असे.",
  "talathi": "मोहित चंद्रकांत पाटील"
}
