{
  "village_code": "270300150030040000",
  "village_name": "रामपूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 601,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:22Z",
  "surveys": [
    "69/4",
    "69/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/कलम-43/कावि/154/2026\nआदेश दिनांक : 22/06/2026\nमौजे रामपूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील गट नंबर 69/4 चे एकूण क्षेत्र 1.55 हे. आर आकार 6.73 रू. पै. व गट नंबर 69/5 चे एकूण क्षेत्र 1.96 हे. आर आकार 9.04 रु. पै या मिळकतीबाबत 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद क्रमांक 144 दिनांक 20/05/1961 अन्वये गाव दत्तरी प्रमाणित केलेले आहे प्रश्नाधीन जमीन कुळ कायद्यान्वय नियंत्रित सत्ता प्रकाराचे आहे फक्त नमूद मिळकतीला 32 एम चे प्रमाणपत्र प्राप्त होऊन दहा वर्षाच्या कालावधी लोटलेला नसल्याने महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टी ए एन सी -04/2013/प्र. क्र.196/ज-1 अ दिनांक 07/05/2014 अन्वये मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 43 नुसार पूर्वगामी मूळ तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेतली आहे.मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चा कलम 43 व मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1956 चे नियम 25 (अ) (एक) (दोन) नुसार सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम रु.605/-,(अक्षरी सहाशे पाच रुपये मात्र ) सरकारी खजिन्यात चलन क्रमांक GRN MH004926065202627U दिनांक 22/06/2026 अन्वय अर्जदाराने भरणा केलेला आहे तसेच महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडील टी ए न सी/6773/235340-एम दिनांक 13/6/1974 नुसार कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार व इतर हक्कात दाखल असलेले शेरे कमी करण्याबाबत आदेश पारित केलेले आहे या वरून गट न.69/4व ,69/5 ची भूधारणा वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित केले असे.इतर अधिकारातील नवीन अविभाज्य शर्त न अ श तबिदल न करणे जोगी कुकाक ४३ शेरा कमी केला असे मा.उप विभागीय अधिकारी यांच्या कडील आदेश क्र. कुळका/कलम-43/कावी/154/2026 उपविभागीय अधिकारी जळगाव भाग जळगाव यांचे कडील , दिनांक 22/06/2026 आदेश आल्यावरून वर्ग 2 मजूर वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी नोंद केली असे",
  "talathi": "ईश्वर सदाशिव मराठे"
}
