{
  "village_code": "270300150030050000",
  "village_name": "हिवरखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:10Z",
  "surveys": [
    "464"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nखरेदी खतावरून क्षेत्र दाखल केलेने :\nमौजे हिवरखेडे बु येथील गट नं ४६४ मध्ये सुनीता गणेश कोळी आणि भावराव कडू बोरसे हे दोघे सामाईक भोगवटदार आहेत .त्यांनी केलेल्या अर्जानुसार ,दि २७/०८/२०२० चे सूची क्र २ नोंद नं २६६३/२०२० च्या खरेदी खतानुसार सुनीता गणेश कोळी यांनी गटाचे एकूण क्षेत्र १.१६ हे आर पो ख ०.०२ आर पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील वहीती क्षेत्र ०.७७ हे आर आणि पो ख ०.०१ आर एकूण ०.७८ हे आर एवढे क्षेत्र अविभाज्य हिश्षेचे अंशत: खरेदी ने विकत घेतले होते .त्यानुसार त्यांचे क्षेत्र तसेच भावराव कडू बोरसे यांचे हिशेषेचे उर्वरित वहीती क्षेत्र ०.३९ हे आर व पोख ०.०१ आर एवढे क्षेत्र आणि त्याची दिशा उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र दाखल करून मिळावे अशी विनंती केली आहे .त्यानुसार दोघांचे क्षेत्र दाखल केले असे .\nदोघांचा वापर व वहिवाट रस्ता पूर्वापार प्रमाणे असेल .\nअसे क्षेत्र दाखल करणेस दोघांची संमती आहे व त्यांनी समक्ष कबूल केलेले आहे .\nअर्ज ,खरेदी खताची नक्कल व प्रतीद्न्यापत्रावरून नोंद केली असे .",
  "talathi": "PUNAM RAMLAL WARKAD"
}
