{
  "village_code": "270300150030120000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:10:47Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nमेघा राहुल महाजन रा. खडकी(खाता क्रमांक1014)\nलिहुन घेणार :\nसुनिल अर्जुन शिंदे , (खाता क्रमांक :-994) मौजे खडकी शिवारातील गट न 56/1 चे क्षेत्र 1.62 हे आर पो ख क्षेत्र 0.54 हे आर एकून क्षेत्र 2.16 आर आकार 2.95 पै शेतजमीन यात 1 विहीर यापैकी लिहून देणार यांच्या मालकीचे उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 1.20 हे आर आकार 1.96 पै यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2437 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र अरुण दिवठाणे"
}
