{
  "village_code": "270300150030160000",
  "village_name": "मालदाभाडी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:42:19Z",
  "surveys": [
    "136/1/अ/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : प्रमाणे प्रेमचंद मोहनलाल जैन यानी जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव.\nलिहून घेणार : लक्ष्मीकांत मोहनलाल बेदमुथा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 136/1/अ/47 तपशिल : प्रमाणे प्रेमचंद मोहनलाल जैन यानी जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2922\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म दुय्यम निबंधक जामनेर यांच्याकडील दस्त क्र 4034/2026 हजर केल्याने तसेच सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र अरुण दिवठाणे"
}
