{
  "village_code": "270300150030170000",
  "village_name": "सोनारी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3645,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:19Z",
  "surveys": [
    "77/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026आदेश क्रमांक : भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24\nआदेश दिनांक : 20/03/2026\nमा.विशेष भूसंपादन अधिकारी (1) अप्पर तापी प्रकल्प हतनूर ,जळगाव यांचेकडील आदेश क्र.भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 दि.20/03/2026 तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख ,जामनेर यांचेकडील क.जा.प.दु.र.नं .137 दि.03/08/2026 नुसार मौजे सोनारी शिवारातील गट नं 77/1/अ वर उप मुख्य अभियंता मध्य रेल्वे निर्माण भुसावळ यांचे नावे संपादित क्षेत्राची नोंद केली असे.ती खालीलप्रमाणे;\nगट नं लागवडीलायक क्षेत्र पो.ख क्षेत्र एकूण संपादित क्षेत्र संपादनाखालील जमिनीचा आकार\n77/1/अ 0.60 0.00 0.60 1.15\nसदरचा आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निर्मला कडु वानखेडे"
}
