{
  "village_code": "270300150030180000",
  "village_name": "वाघारी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:51:22Z",
  "surveys": [
    "197/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्व तुकारामदेव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पळासखेडे बुा\nलिहून घेणार : वंदना श्रावण सपकाळ रा.वाघारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 197/2/अ तपशिल : प्रमाणे वंदना श्रावण सपकाळ यानी स्व तुकारामदेव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पळासखेडे बुा ता जामनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5360 दिनांक 19-10-2026 व स्व तुकारामदेव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या पळासखेडे बुा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सुची क्रमांक दोन नुसार नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण रमेश शिंपी"
}
