{
  "village_code": "270300150030210000",
  "village_name": "सारगांव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:28Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nखातेदार:राहुल नारायण सुरवाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वाघारी वि का सो यांचेकडून दिनांक 31/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण रमेश शिंपी"
}
