{
  "village_code": "270300150030270000",
  "village_name": "बेटावद बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4924,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:58Z",
  "surveys": [
    "342/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : कुळका/पोखक्षे /जामनेर तालुका कावी/588/2023\nआदेश दिनांक : 25/09/2023\nबाजूस दाखल शेतजमीन गट नं 342/1/ब क्षेत्र 0.58 हे.आर + पो.ख 0.42 हे.आर एकूण 1.00 हे.आर आकार 2 रु 50 पै हि निवृत्ती धनू कदम व सुरेश धनू कदम यांचे नावे दाखल असून त्यांनी पो.ख क्षेत्र 0.42हे.आर वाहिती केल्याने लागवडी योग्य क्षेत्र या सदरात दुरुस्ती करून 1.00 हे.आर असे दुरुस्त केले व आकारात 4 रु 31 पै. अशी दुरुस्ती केली म.उपविभागीय अधिकारी जळगांव भाग जळगाव यांचेकडील आदेश क्र कुळका/पोखक्षे /जामनेर तालुका कावी/588/2023 दि.25/09/2023 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष परशराम गायकवाड"
}
