{
  "village_code": "270300150030280000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:46Z",
  "surveys": [
    "216/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- किशोर विनोद पाटील (खाता क्रमांक :- 2378 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 216/1/अ/2 क्षेत्र १.21 हे आर यापैकी आपल्या मालकी हिश्याचे क्षेत्र ०.५० हे आर या संपूर्ण शेत जमिनीकरिता\nहक्कसोड लिहुन घेणार:- प्रतिभा सतीश पढार , संदीप विनोद वंजारी यांना दुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील दस्त क्रमांक 5221 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सूची क्रमांक दोन नुसार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण रमेश शिंपी"
}
