{
  "village_code": "270300150030290000",
  "village_name": "गोरनाळे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:24Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार- गोरनाळे वि का सह सोसा लि.\nलिहून घेणार-भागवत सुपडु पारधी ज्ञानेश्वर सुपडू पारधी\nयांनी 1)गोरनाळे वि का स सो इ र रु 60000/- दि 21/7/08 2)गोरनाळे वि का से सो इ र रू 10,000/-दि.2.4.81,\n3)गोरनाळे वि का सो इ र रु 300,000/-30/08/2020 इकरार बोजा संपूर्ण परतफेड केली असून बोजा कमी करणेबाबत सचिव गोरनाळे वि का सह सोसा लि.यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 प्राप्त झालेवरुन सातबारावरील इकरार बोजे कमी केले असत.",
  "talathi": "प्रविण रमेश शिंपी"
}
