{
  "village_code": "270300150030330000",
  "village_name": "सुनसगाव खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:19:34Z",
  "surveys": [
    "16/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार - वाटप पत्र\nवाटपपत्र करुन देणार - 1.माधव पुजाजी धनगर\n2.चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर\n3.विजय प्रल्हाद धनगर\nवाटपपत्र करुन घेणार - 1. चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर\n2.विजय प्रल्हाद धनगर\n3.माधव पुंजाजी धनगर\nमौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे यात विहीर 1 ची संपुर्ण शेत जमिन 1.वाटणीदाराचे नाव - माधव पुंजाजी धनगर यांचे वाटणीस मौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 यांचे क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे या संपुर्ण शेतजमिनी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरे कडील क्षेत्र 0हे 54 आर आकार रु 2.72 पैसे ची जिरायत शेत जमिन 2.वाटणीदाराचे नाव - चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर व विजय प्रल्हाद धनगर यांचे वाटणीस मौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 यांचे क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे या संपुर्ण शेत जमिनीपैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 52 आर आकार रु 2.63 पैसे ची जिरायत शेत जमिन दस्त क्र 4486/2026 दु नि जामनेर दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिवसागर सुखदेव हिवाळे"
}
