{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12511,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुळकायदा/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव\nलिहून घेणार : सुकलाल दौलत माळी व ईतर\nयांनी बाजुस दाखल गट नं. 462 वर पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव\nयांचेकडून घेतलेले कर्ज र रू 10000/- मात्र दिनांक 24/8/1990,कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 1/7/2001,कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 20/7/2001, कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 27/7/2002,कर्ज र रू 40000/- मात्र दिनांक 19/7/2001 व कर्ज र रु 60000/- मात्र दि 8/8/2014 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि मध्य.सह.बँक लि ता. जामनेर भाग क्र.. यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
